लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3000 हजार रुपये जमा पहा यादी Ladki Bahin Yojana Maharashtra
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. महिला दिन विशेष हप्ता ८ मार्च २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा झाले. … Read more